संस्कृतप्रेमीजनाः
Monday, 6 January 2014
Thursday, 19 December 2013
Tuesday, 17 December 2013
Wednesday, 11 December 2013
Stotrapathanspardha
माटुंगा -मुंबई येथील श्रीशंकरमठ्म तर्फे दादर केंद्रावर १ डिसेंबर २०१३ रोजी बालवर्ग ते
इयत्ता १०वी तील विद्यार्थ्यांकरिता स्तोत्रपठणस्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात मुंबई व उपनगरातील २५०-२७५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्रत्येक वर्गातील उत्कृष्ट तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे
व बक्षीसे देण्यात आली. अत्यंत कमी कालावधीत सर्वच मुलांनी इतके चांगले पाठांतर केले होते की सर्वच
विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे व बक्षिसे देण्यात आली.
बालवर्गासाठी ५ श्लोक होते.
इ. १ ली व २ री - संकटनाशनस्तोत्रं
इ. ३ री व ४ थी - मधुराष्टकं
इ. ५ वी ते ७ वी - आत्मषटकं
इ. ८ वी ते १० वी - श्रीकृष्णाष्टकं
पाठांतरासाठी होते.
मठाचे अध्यक्ष माननीय श्री शेषन यांच्या मार्गदर्शनामुळे व प्रोत्साहनामुळे ही स्पर्धा उत्कृष्टरित्या
पार पडली.
माननीय वीणाताई गोडबोले, माननीय डॉ. उज्ज्वला थत्ते, व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही स्पर्धा
यशस्वी होण्यासाठी अतिशय परिश्रम केले.

गिरगाव, गोरेगाव, बोरीवली, डोंबिवली येथे या स्पर्धा होणार आहेत.
मठाचे अध्यक्ष माननीय श्री शेषन यांच्या मार्गदर्शनामुळे व प्रोत्साहनामुळे ही स्पर्धा उत्कृष्टरित्या
पार पडली.
माननीय वीणाताई गोडबोले, माननीय डॉ. उज्ज्वला थत्ते, व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही स्पर्धा
यशस्वी होण्यासाठी अतिशय परिश्रम केले.
Saturday, 7 December 2013
Bhagwatgita Vinamulya Santha
भगवद्गीता विनामूल्य संथा
माननीय श्री चंद्रकांत उर्फ श्रीकृष्ण जोशी यांनी वयाच्या ६३व्या वर्षी भगवद्गीता शिकण्याससुरुवात केली . व त्यांनी त्या वयातही गीता मुखोद्गत केली गीतेत ७०० श्लोक आहेत. ते १ते ७०० व ७००ते १
या क्रमाने ते श्लोक म्हणू शकतात. मधला कोणताही क्रमांक सांगितल्यास ते तो श्लोक चटकन म्हणून दाखवू शकतात.
त्यांचा हा गीतेचा अभ्यास त्यांनी स्वत:पुरता न ठेवता ते गीतेची संथा विनामूल्य देतात. सध्या
त्यांचे वर्ग त्यांच्या घरी समर्थ व्यायाम मंदिर , ब्राह्मण सेवा मंडळ आणि शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर चालतात. शालेय विद्यार्थांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एकूण ४० विद्यार्थी सध्या संथा घेत आहेत. आता १डिसेंबर पासून त्यांचा चेंबूर येथेही गीतासंथावर्ग सुरु झाला आहे. .
संपर्कासाठी
श्रीकृष्ण जोशी
७, नारायणस्मृति ,
छबिलदास रोड
दादर (पश्चिम ),
मुंबई - ४०० ०२८.
फोन : ०२२- २४३००८१७
मो. : ९६१९८२८१५७
Friday, 22 November 2013
Subscribe to:
Posts (Atom)